अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत चर्चा सुरु झालीये. सई कुणाला डेट करतेय का? नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan Video Editor: Ganesh Thale